मोफत 3 गॅस सिलेंडर योजना 2026: महाराष्ट्रातील महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत, पात्रता आणि लाभ घेण्याची प्रक्रिया जाणून घ्या

free-3-gas-cylinder-yojana-maharashtra

महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनेक कुटुंबांसाठी फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षभरात 3 गॅस सिलेंडरच्या रिफिलचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या कुटुंबांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. मात्र, प्रत्येक गॅस ग्राहकाला या योजनेचा लाभ मिळत नाही. … Read more